सूर्यकांत जोशी कुडाळ – सोनगाव करंदोशी येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत ६०५६ पैकी ३२१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .या निवडणुकीत सरासरी ५२ टक्के मतदान झाले. एकूण १५ मतदान केंद्रावर मतदान झाले.कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मेढा येथे मतमोजणी होणार आहे.
प्रतापगड कारखाना निवडणूकीत सरासरी ५२ टक्के मतदान
0
10
RELATED ARTICLES
- Advertisment -