Monday, April 6, 2026
HomeTop Newsयापुढे गुंठेवारी व्यवहारांत सक्षम अधिकार्यांची परवानगी आवश्यक.

यापुढे गुंठेवारी व्यवहारांत सक्षम अधिकार्यांची परवानगी आवश्यक.

जमीन खरेदी विक्री व्यवहारांत महसूल अधिकाऱ्यांना चरण्यासाठी शासनाचे नवे कुरण ; यापुढे गुंठेवारी व्यवहारांत परवानगी आवश्यक.

सूर्यकांत जोशी कुडाळ – जमीन खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच यातून होणारे वादविवाद कमी करण्यासाठी शासनाने नवीन निर्बंध घातले आहेत. जिरायत २ एकर तर बागायती २० गुंठ्यांच्या आतील व्यवहारांत जिल्हाधिकारी अथवा प्रांतिधिकारी यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.शासनाचा यामागे हेतू जरी चांगला असला तरीही प्रशासकीय कार्यालयातील सर्वसामान्य जनतेला येणारा आजवरचा अनुभव फारसा चांगला नाही.त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांना चरण्यासाठी शासनाने हे नवे कुरण तर तयार केले आहे की काय अशी भीती जनतेतून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page