सुमारे एक हजार सभासदांनी मला कौल दिलेला आहे पाचशे मते बाद झालेली आहेत तरीसुद्धा विजयी पॅनलचे मी मनापासून अभिनंदन करतो कोणत्याही प्रकारचा मनामध्ये आकस न ठेवता मी व माझे सहकारी विजयी संचालकांना भविष्यामध्ये कारखाना सुरू होण्यास सहकार्य करीन लवकरात लवकर साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांची गळचेपी थांबवावी हीच विनंती आहे.अशी प्रतिक्रिया दीपक पवार यांनी निवडणूक निकालानंतर दिली.
सलग चार वर्ष कारखाना बंद आहे म्हणूनच निवडणूक लढवली दीपक पवार
- Advertisment -
