२२८१, डिस्चार्ज २०३०, बळी ६२,अँक्टिव्ह १९०
कुडाळ दि. ४ – जावली तालुक्यात सोमवारी रात्री दहा जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये कुसुंबी १, सायगांव ३, करंजे ५, मुनावळे १ यांचा समावेश आहे. मंगळवारच्या अहवालात सायगांव २, कुडाळ २, केळघर ४, कुसुंबी २ अशा दहा जणांचा समावेश आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
