Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावलीत वीस जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

जावलीत वीस जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

२२८१, डिस्चार्ज २०३०, बळी ६२,अँक्टिव्ह १९०

 कुडाळ दि. ४ –  जावली तालुक्यात सोमवारी रात्री दहा जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये कुसुंबी १, सायगांव ३, करंजे ५, मुनावळे १ यांचा समावेश आहे. मंगळवारच्या अहवालात सायगांव २, कुडाळ २, केळघर ४, कुसुंबी २ अशा दहा जणांचा समावेश आहे  अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page