Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज ४ जण कोरोना बाधित ;

जावली तालुक्यात आज ४ जण कोरोना बाधित ;

जावली तालुक्यात आज ४ जण कोरोना बाधित ; एकूण २४२१, डिस्चार्ज २३१४, बळी ६४,अँक्टिव्ह ४३

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज नुकताच आलेल्या अहवालात जरेवाडी, मामुर्डी  सायगाव,  डांगरेघर  या  प्रत्येक गावात १ असे  ४ जण  कोरोना बाधित असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page