जावली तालुक्यात आज ४ जण कोरोना बाधित ; एकूण २४२१, डिस्चार्ज २३१४, बळी ६४,अँक्टिव्ह ४३
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज नुकताच आलेल्या अहवालात जरेवाडी, मामुर्डी सायगाव, डांगरेघर या प्रत्येक गावात १ असे ४ जण कोरोना बाधित असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.