Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावलीत आणखी एकाचा कोरोना पाँसिटीव्ह अहवाल

जावलीत आणखी एकाचा कोरोना पाँसिटीव्ह अहवाल

सूर्यकांत जोशी कुडाळ -रात्री उशिरा आलेल्या अहवाला नुसार जावली तालुक्यातील केडंबे येथील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पाँसिटीव्ह आला आहे. त्यामुळे केडंबे गावाचाही बाधित गावात नव्याने समावेश झाला आहे।.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page