Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज कोरोनाचा आकडा पुन्हा वाढला.

जावली तालुक्यात आज कोरोनाचा आकडा पुन्हा वाढला.

जावलीत आज ६७ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह ;

एकूण;बाधित ६९५१, डिस्चार्ज ६००६, मृत्यू १८०,अॅक्टिव्ह ७७५.

सूर्यकांत जोशी कुडाळ -जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१६ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व व दि. १७ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ६६ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.याशिवाय एका मृत्यूची नोंद झाली आहे.आंबेघर तर्फे मेढा २, बिभवी १,डांगरेघर ७,गवडी १,केसकरवाडी १,मामुर्डी ६,मरडमुरे ३,मेढा ६,रिटकवली १,घोटेघर ५, खर्शीबारामुरे ४, कुडाळ १,रुईघर २,सोमर्डी १,दिवदिववाडी २,मोहाट १,सांगवी ३,आनेवाडी ७,पैकी एक मयत दि. ७/५/२१.,बेलावडे १,दरे बु.४, प्रभूचीवाडी १,रायगांव १,सायगांव ६ एकूण ६७.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page