राजकीय
जावली महाबळेश्वर बाजार समितीचे जयदीप शिंदे सभापती, हेमंत शिंदे उपसभापती
जावली बाजार समितीवर बिनविरोध शिंदेशाही सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांचे कट्टर समर्थक जयदीप शिंदे यांची तर उप सभापती आ शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक हेमंत शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जावली बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली होती. या निवडणुकीत …
Read Moreजावली महाबळेश्वर बाजार समितीच्या सभापती पदी जयदीप शिंदे :उपसभापती पदी हेमंत शिंदे बिनविरोध
जावली बाजार समितीवर बिनविरोध शिंदेशाही जयदीप शिंदे सभापती, हेमंत शिंदे उपसभापती सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांचे कट्टर समर्थक जयदीप शिंदे यांची तर उप सभापती आ शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक हेमंत शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जावली बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच …
Read Moreजावली महाबळेश्वर बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदी कोण? उत्सुकता शिगेला
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तीन आमदारांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दणदणीत विजय संपादन केला. त्यानंतर आज गुरुवार दि.25 रोजी सभापती व उपसभापती पदाची निवड होणार आहे. यासाठी कोणाची वर्णी लागते यांची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.सध्या आ. मकरंद पाटील व आ. शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाजार समितीचे …
Read Moreराजकीय आखाडा संपला : बाजार समिती सक्षम चालण्यासाठी उपाय योजना आवश्यक.
जावली महाबळेश्वर बाजार समिती निवडणूक विश्लेषण सूर्यकांत जोशी कुडाळ – अपेक्षे प्रमाणे जावली महाबळेश्वर बाजार समिती निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागला.तीन आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा फौंज फाटा पाहता हीं निवडणूक सुरुवातीपासून एकतर्फी होती. निवडणूक निकालचे चित्र स्पष्ट असल्याने विरोधी पॅनलने फारसे गांभीर्याने हीं निवडणूक घेतल्याचे दिसून आले नाही. या मध्ये बाजार समितीला नक्कीच आर्थिक झळ बसली.…
Read Moreजावली महाबळेश्वर बाजार समिती निवडणुकीत विरोधकांना मतदार त्यांची जागा दाखवतील -आ. शिवेंद्रसिंह राजे
गुलाल तर आपलाच -आ. शिवेंद्रसिंह राजे सूर्यकांत जोशी कुडाळ – ज्यांना सहकार म्हणजे काय कळत नाही असेच लोक सहकारी संस्थांच्या निवडणुका लावण्याचे काम करतात. त्यांच्या मी पणाच्या अट्टाहासाने जावली महाबळेश्वर बाजार समितीची निवडणूक लादली आहे. या निवडणुकीत गुलाल तर आपलाच असून केवळ निकालाची औपचारिकता बाकी आहे असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले. जावली …
Read Moreबहुजन आघाडीची फारकत हा तर सुखद धक्का – सौरभ शिंदे
कुडाळमध्ये रयत व बहुजन पॅनलच्या आघाडीत बिघाडी सूर्यकांत जोशी कुडाळ – ज्यांच्या चरित्र्यांबाबत गावभर चर्चा होते अशा सदस्यां सोबत सत्त्तेत रयत पॅनल च्या सदस्यांना बसावे लागत होते हे गावाचे आणि आमचेही दुर्दैवच होते. परंतु सुदैवाने बहुजन विकास आघाडीच्या प्रमुखांनी स्वतः होऊन रयत पॅनलशी फारकत घेऊन आम्हाला सुखद धक्का दिला असल्याची प्रतिक्रिया पंचायत समितीचे उपासभापती सौरभ …
Read Moreकुडाळ ग्रामपंचायतीच्या सत्तेत नाट्यमय घडामोडी :बहुजन विकास आघाडीची रयत पॅनलशी फारकत.
सूर्यकांत जोशी कुडाळ – कुडाळ ग्रामपंचायतीत सदस्यांना विचारात न घेता मनमानी कारभार सुरु आहे. गावातील विकास कामे ठराविक ठेकेदाराला देण्यात येत असून ही सर्व कामे निकृष्ठ झाली आहेत. तर मंजुरी पूर्वीच अनेक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अशा एकाधिकार शाही मुळे गावाचे आर्थिक नुकसान होत आहे. सत्तेत असल्याने या पापाचे नाहक बळी होण्यापेक्षा आम्ही सत्तेतून…
Read Moreआदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादीशीच आमची निष्ठा – तेजस शिंदे
कुडाळ – महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांना भेटायला काल नवीमुंबई येथील काही नगरसेवक गेले होते. त्यांच्या बरोबर आमचे चुलतबंधू (आ. शशिकांत शिंदे साहेब यांचे पुतणे) सौरभ शिंदे ही होते. या घटनेची बातमी ABP माझा या वृत्त वाहिनीवर पाहिल्यानंतर शिंदे साहेबांना मानसिक दुःख झाले आहे. खर म्हटलं तर अशा प्रकारची चर्चा होणे हे…
Read Moreजावली बांधकाम उपविभागाचा माहिती अधिकारलाही ठेंगा : उपसभापती तानाजी शिर्के यांचा उपोषणाचा इशारा :
सूर्यकांत जोशी कुडाळ – म्हसवे ता. जावली येथे डोंगरी विकास कार्यक्रम साडे आठ लाख निधीतून होत असलेल्या अंगणवाडी इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामात भ्रस्टाचार व अनियमितता आहे. या कामाबद्दल वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी दिल्या नंतर काम बंद ठेवण्यात आले आहे. परंतु या कामाबाबत माहिती अधिकाराने मागितलेली पूर्ण माहिती देण्यास जावली बांधकाम…
Read More