स्वयंभू वैराटेश्वराच्या दर्शनासाठी वैराटगडावर शिवभक्तांची गर्दी.

स्वयंभू वैराटेश्वराच्या दर्शनासाठी वैराटगडावर शिवभक्तांची गर्दी. शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त गडावर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन : श्रावण सहलीसाठी गिर्यारोहकांची सुद्धा वैराटगडाला पसंती :जावली तालुक्याचे ऐतिहासिक वैभव ‘ किल्ले वैराटगड’ सूर्यकांत जोशी कुडाळ – हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवार निमित्त शिवभक्तांनी आज वैराटेश्वराच्या दर्शनासाठी वैराटगडावर गर्दी केली .श्रावणी सोमवार निमित्त गडावर श्री…

Read More

गावच्या विकासासाठी दोन्ही राजकीय गटांचा जोरदार प्रयत्न होत असल्याचे पाहून कुडाळकर सुखावले

गावच्या विकासासाठी दोन्ही राजकीय गटांचा जोरदार प्रयत्न होत असल्याचे पाहून कुडाळकर सुखावले सूर्यकांत जोशी कुडाळ : गेल्या काही वर्षात कुडाळ गावच्या विकासाला काहीसा ब्रेक लागला होता.अनेक कामे मंजूर होती परंतु राजकारण आणि टक्केवारीच्या फेऱ्यात ही कामे अडकल्यामुळे होत नव्हती. आता कुडाळ गावच्या पूर्व वेशी पासून विकासाला सुरुवात होत असून यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे…

Read More

गावच्या विकासासाठी दोन्ही राजकीय गटांचा जोरदार प्रयत्न होत असल्याचे पाहून कुडाळकर सुखावले

सूर्यकांत जोशी कुडाळ : गेल्या काही वर्षात कुडाळ गावच्या विकासाला काहीसा ब्रेक लागला होता.अनेक कामे मंजूर होती परंतु राजकारणाच्या फेऱ्यात ही कामे अडकल्यामुळे होत नव्हती. आता कुडाळ गावच्या पूर्व वेशी पासून विकासाला सुरुवात होत असून यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून ही कामे होण्यासाठी आपणच प्रयत्न केला असल्याचे नेतेमंडळी सांगत असल्याने गावच्या…

Read More

कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर: सुरक्षारक्षकांची नेमणूक होणे आवश्यक:

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावळी तालुक्यातील सर्वात मोठे व महत्त्वपूर्ण असलेल्या कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचे पद अस्तित्वात नाही. केवळ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर येथील सुरक्षा अवलंबून आहे. कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्मार्ट हेल्थ सेंटर या योजनेअंतर्गत नूतनीकरणाचे काम सुरू आहे.त्यामुळे आरोग्य केंद्रातील बहुतांश किमती साहित्य…

Read More

जावली तालुक्यातील शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठीची तळमळ वाखाण्याजोगी – धुमाळ , कुडाळ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात गुणी शिक्षक वर्ग असून तळमळीने काम करत आहेत. न्यू शिष्यवृत्ती पॅटर्नच्या माध्यमातून अधिक जोमाने काम सुरु आहे. त्यामुळेच तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेत विध्यार्थी नेत्रदीपक यश मिळवत आहेत. कुडाळ प्राथमिक शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेतील निकालाची परंपरा कायम राखली असून विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक अभिनंदनास पात्र आहेत.शिक्षक पतसंस्थेकडून तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शन…

Read More

जावली तालुक्यात एकल वापर प्लास्टिक पिशवी वापरावर जनजागृती मोहीम -पर्यावरणाला हानी पोहचवणाऱ्या प्लास्टिकला हद्द पार करा डॉ निलेश पाटील,

कुडाळ -.कुडाळ ता जावली येथे एकल प्लास्टिक वापर बंदी बाबत जनजागृती करणेत आली. तालुक्यात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक पर्यटक येत असतात. प्लास्टिक कचऱ्यामुळे गावात अस्वच्छता दिसू नये, तसेच पर्यटकांवर अस्वच्छतेचा दुष्परिणाम होऊ नये यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करावा अथवा करूच नये असे आवाहन गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी ग्रामस्थ, दुकानदार, विक्रेत्यांना दिल्या. शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात…

Read More

अजिंक्य तारा प्रतापगड साखर उद्योगाचे ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते रोलर पूजन

सूर्यकांत जोशी कुडाळ – अजिंक्यतारा प्रतापगड सहकारी साखर उद्योग समूहाच्या रोलरचे पूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. आगामी गणित हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कामगारांनी सहकार्य करावे असे आवाहन नामदार भोसले यांनी यावेळी केले. फोटो- यावेळी उपस्थित प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे…

Read More

तालुक्यातील सहकार जिवंत ठेवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज – नामदार शिवेंद्रराजे भोसले :कुडाळला स्वर्गीय राजेंद्र शिंदेंच्या पुण्यस्मरणानिमित्त सहकार परिषद संपन्न – मान्यवरांची उपस्थिती

कुडाळ – स्वर्गीय लालसिंगराव शिंदे काका व स्वर्गीय राजेंद्र शिंदे भैय्यासाहेब यांनी जावळी तालुक्यात खऱ्या अर्थाने सहकाराची मुहूर्त मेढ रोवली. त्यांनी तालुक्यातील सहकार रूजवला व वाढवलाही, त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहील, त्यांच्या पाश्चातही त्यांनी उभारलेल्या सहकारी संस्था त्यांचे वारसदार सैारभ शिंदे यांनी मोठे हिमतीने चालवल्या असून प्रतापगड कारखान्यासह, जावळी सहकारी बँक, कृषी उत्पन्न…

Read More

मित्राच्या मदतीसाठी जागली 34 वर्षांची मैत्री:लावण्या तरडे हिच्या पायाच्या उपचारासाठी 51 हजारांची मदत

सूर्यकांत जोशी कुडाळ – हुमगाव ता. जावली येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील सन 1990-91 च्या दहावीच्या वर्ग मित्रानी त्यांचा वर्गमित्र हिंदुराव तरडे याची कन्या लावण्या हिच्या उपचारासाठी केली 51000 रुपये ची आर्थिक मदत केली. या वर्ग मित्रानी गेली चौतीस वर्ष ही मैत्री जपली आहे.हे मित्र एकमेकांच्या सुखादुःखात नेहमीच सहभागी होत असतात. हिंदुराव तरडे यांची मुलगी…

Read More

कुडाळला रविवारी सहकार परिषदेचे आयोजन – नामदार शिवेंद्रराजेंच्या उपस्थित होणार सर्व सहकारी संस्थांचा गैारव – सैारभ बाबा शिंदे

कुडाळ ता. 25 – प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी स्वर्गीय राजेंद्र लालसिंगराव शिंदे (भैय्यासाहेब) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ या निमित्ताने एक अद्वितीय अशी सहकार परिषद 2025 चे आयोजन रविवार दिनांक २७/७/२०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळ ता.जावली येथील स्वामी मंगल कार्यालय येथे करण्यात आले असल्याची माहीती प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष व…

Read More