जावलीत आज दोघे कोरोना मुक्त, नवीन रुग्ण नाही.
June 23, 2020/

जावलीत आज दोघे कोरोना मुक्त, नवीन रुग्ण नाही.
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यासाठी आजचा मंगळवार दिलासादायक ठरला आहे. आज तालुक्यात कोणीही नवीन कोरोना संक्रमीत नाही. तर धोंडेवाडी येथील दोघे जण कोरोनावर यशस्वी मात करुन घरी परतले आहेत. तालुक्यात एकूण कोरोना बाधित ८४, बरे झालेले ७०, ७ बळी, ७ अँक्टिव्ह उपचार सुरू.
[the_ad id="4264"]