Skip to content

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून कुडाळ येथे सँनिटायझर फवारणी

बातमी शेयर करा :-

 

कुडाळ येथे सोडिअम हायपोक्लोराईडची फवारणी करताना पदाधिकारी व कार्यकर्ते

सूर्यकांत जोशी कुडाळ –

 मा. आ . श्री .छत्रपती बाबाराजे यांचे माध्यमातून कुडाळ मधील कंटेनमेंट झोन मधील विभाग तसेच गावातील सर्व प्रमुख ठिकाणी सोडियम हायपोक्लोराइड या मिश्रणाची मोठ्या अग्निशामक यंत्रणेच्या वाहनाच्या वतीने फवारणी करण्यात आली .

            जावली तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठे गाव असणाऱ्या कुडाळ येथे २ आँगष्ट ला पहिला कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर  हायरिस्क क्वान्टँक मधील तब्बल सोळाजण कोरोना बाधित आढळले. एकूणच संभाव्य संसर्ग वेळीच आटोक्यात येण्यासाठी पदाधिकारी,प्रशासन,आरोग्य विभाग ग्रामपंचायत व सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. आज आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून सोडियम हायपोक्लोराइड या मिश्रणाची मोठ्या अग्निशामक यंत्रणेच्या वाहनाच्या वतीने फवारणी करण्यात येत आहे.

     त्याप्रसंगी उपस्थित सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी व जिवलग मित्र परिवारातील सदस्य.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!