Saturday, October 17, 2026
HomeTop Newsजावलीत आज दोघे कोरोना मुक्त, नवीन रुग्ण नाही.

जावलीत आज दोघे कोरोना मुक्त, नवीन रुग्ण नाही.

जावलीत आज दोघे कोरोना मुक्त, नवीन रुग्ण नाही.

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यासाठी आजचा मंगळवार दिलासादायक ठरला आहे. आज तालुक्यात कोणीही नवीन कोरोना संक्रमीत  नाही. तर धोंडेवाडी येथील दोघे जण कोरोनावर यशस्वी मात करुन घरी परतले आहेत. तालुक्यात एकूण कोरोना बाधित ८४, बरे झालेले ७०, ७ बळी, ७ अँक्टिव्ह उपचार सुरू.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page