Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावलीत आज ४६ डिस्चार्ज ; १८ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

जावलीत आज ४६ डिस्चार्ज ; १८ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

जावलीत आज ४६ डिस्चार्ज ; १८ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

२२९९, डिस्चार्ज २०७६, बळी ६२,अँक्टिव्ह १६२

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज ४६ जण कोरोना मुक्त झाले तर १८ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला यामध्ये करंजे १, डांगरेघर २,कुसुंबी ६,सर्जापूर १, काटवली १, सायगांव २,भिवडी १, दरे बु.।।२,करंजे १, नरफदेव १ यांचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page