Skip to content

जावलीत आज तीन कोरोना पाँसिटीव्ह रूग्णांची भर

बातमी शेयर करा :-

जावली तालुका कोरोना ब्रेकिंग

सूर्यकांत जोशी  कुडाळ- आज गुरुवार दि.11 रोजी  ओझरे येधील तिघांचा कोरोना पॉसिटीव्ह अहवाल आला आहे. हे सर्व पूर्वीच्या बाधित रुग्णांच्या  high risk contact मधले, आहेत. तालुक्यात एकूण कोरोना संक्रमित 71

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!