Skip to content

जावलीत आज दोघे कोरोना मुक्त, नवीन रुग्ण नाही.

बातमी शेयर करा :-

जावलीत आज दोघे कोरोना मुक्त, नवीन रुग्ण नाही.

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यासाठी आजचा मंगळवार दिलासादायक ठरला आहे. आज तालुक्यात कोणीही नवीन कोरोना संक्रमीत  नाही. तर धोंडेवाडी येथील दोघे जण कोरोनावर यशस्वी मात करुन घरी परतले आहेत. तालुक्यात एकूण कोरोना बाधित ८४, बरे झालेले ७०, ७ बळी, ७ अँक्टिव्ह उपचार सुरू.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!