Skip to content

नामदार शिवेंद्रसिंह राजेंच्या माध्यमातून व सौरभ शिंदे यांच्या प्रयत्नाने कुडाळ येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ.

IMG-20250313-WA0022
बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून व प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या प्रयत्नाने मोठ्या नागरी सुविधा अंतर्गत कुडाळ तालुका जावली येथील एस टी स्टँड मागील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन सरपंच सौ सुरेखा कुंभार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
त्यावेळी प्रतापगड कारखान्याचे चेअरमन मा श्री. सौरभबाबा शिंदे, श्री. जितेंद्रदादा शिंदे, सरपंच कुंभार ताई, गौरव शिंदे , महादेव तात्या शिंदे, सुनिल रासकर , दादा बोडरे, प्रविण मोरे, कुंभार गुरुजी , कांबळे गुरूजी , राक्षे गुरूजी , भगवान राक्षे , संग्राम पवार व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

मोठ्विधा अंतर्गत कुडाळ तालुका जावली येथील एसटी स्टँड मागील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन *मा.नामदार श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले* यांच्या माध्यमातुन व *मा.सौरभ बाबा शिंदे* यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले. त्यावेळी प्रतापगड कारखान्याचे चेअरमन मा श्री. सौरभबाबा शिंदे, श्री. जितेंद्रदादा शिंदे, सरपंच कुंभार ताई, गौरव शिंदे , महादेव तात्या शिंदे, सुनिल रासकर , दादा बोडरे, प्रविण मोरे, कुंभार गुरुजी , कांबळे गुरूजी , राक्षे गुरूजी , भगवान राक्षे , संग्राम पवार व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!