कुडाळचे आराध्य ग्राम दैवत श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर देवांचा हळदी समारंभ उत्साहात संपन्न : शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी रात्री बारा वाजता होणार विवाह संपन्न.
April 9, 2025/


श्री पिंपळेश्वर- आनंदी देवी व श्री वाकडेश्वर जोगेश्वरी देवी यांचा हळदी समारंभ उत्साहात संपन्न
सूर्यकांत जोशी कुडाळ – कुडाळ तालुका जावली येथील आराध्य दैवत श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर यांचा विवाह चैत्र पौर्णिमेला शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी रात्री बारा वाजता संपन्न होणार आहे. या विवाहात निमित्त श्रीना हळदी लावण्याचा समारंभ आज बुधवारी दुपारी चार वाजता संपन्न झाला. यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
[the_ad id="4264"]