अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग ह्या सहकारातील भागीदारी ला संपूर्ण सहकार्य करणार.- मुख्यमंत्री फडणवीस
May 21, 2025/


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र जी फडणवीस साहेब यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्रीमंत छ.शिवेंद्र राजे भोसले यांच्या माध्यमातुन प्रतापगड साखर कारखाना चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी भेट घेऊन अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग च्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन मुख्यमंत्री मा.देवेंद्र जी फडणवीस साहेब यांनी सकारात्मक निर्णय घेतले व अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग ह्या सहकारातील भागीदारी ला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
[the_ad id="4264"]