आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या दक्षतेमुळे कुडाळी प्रकल्पातील पाणी मानला नेहण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असफल

           सूर्यकांत जोशी कुडाळ -कुडाळी प्रकल्पाच्या महू व हातगेघर धरणातील पाणी माण तालुक्यातील आंधळी धरण भरण्यासाठी नेहण्यात येणार होते. परंतु ही बाब आपल्या लक्षात येताच प्रशासनाचा हा प्रयत्न आपण वेळीच रोखला. जावली तालुक्याच्या हितासाठी आपण सदैव दक्ष असल्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी सोमर्डी येथे एका कार्यक्रमात सांगितले. सोमर्डी गावातील रस्त्याचे काम मंजूर झाल्याचे ग्रामस्थांना माहित नव्हते त्यामुळे…

Read More

महू हातगेघरच्या पाण्यासाठी रंगली कोणाचं कोंबड बांग देणार :

रामफूलच्या उद्घाटनात  कोंबड्याची जोरदार चर्चा          सोमर्डी येथील रामफूल मल्टी पर्पज हॉलच्या उद्घाटन कार्यक्रमात स्वागत पर भाषणात बोलताना रवींद्र परामणे यांनी महू धरणाचे पाणी लवकर शेतात यावे यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती आमदार शिवेंद्रराजेंना केली.या धरणाचे काम लवकर व्हावे यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकरी प्रयत्न करत आहे. कोणी आ. शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून…

Read More

आ. शिवेंद्रसिंह राजेंचा कुडाळच्या विकासासाठी भरघोस निधी :

मोठ्या ग्रामपंचायती नागरी सुविधा पुरीवणे २०२३-२४ च्या अंतर्गत सातारा-जावली विधानसभा मतदार संघ चे आमदार श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातुनकुडाळ येथे शिक्षक कॅालनी अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणेसाठी रुपये ५,००,०००/-लक्ष व कुडाळ येथे हाजीमलंग यांचे घराकडे जाणारा रस्ता व गटर करणे रुपये १०,००,०००/-लक्ष निधी दिला आहे. कुडाळ गावातील अन्य विकास कामासाठी निधी मिळावा यासाठीही सातत्याने…

Read More

कै बापुराव पार्टे आप्पा हे सुसंस्कृत राजकारणी होते- आ शिवेंद्रसिंहराजे

          कै बापुराव  parte आप्पा हे जावली तालुक्यातील एक सुसंस्कत, तत्व,निष्ठा,मूल्ये जपणारे आदर्शवत राजकारणी होते त्यांची समाजासाठी व जनतेसाठी मोठी तळमळ होती राजकारणात राहूनही त्यांनी समाजकारणाला महत्त्व दिले आदर्श राजकारणी व यशस्वी उद्योजक असा आप्पांचा प्रवास प्रेरणादायी असून जावली तालुक्याच्या विकासात आप्पांचा मोठा वाटा आहे त्यांच्या जाण्याने आपण एका चांगल्या मार्गदर्शकाला मुकलो आहोत आप्पांच्या राहिलेल्या…

Read More

कुडाळ येथे कडकडीत बंद

जालना येथे मराठा समाजाच्या निरापराधी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या कुडाळ व करहर बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्प्फूर्तीने दुकाने बंद ठेवली होती Views 84

Read More

जावली  तालुक्यातील अवैध धंदे  बंद करण्यासाठी पुढाकार  घ्यावा : विलासबाबा जवळ 

     सूर्यकांत जोशी  -आपल्या ऐतिहासिक जावळी तालुक्यातील महिला रणरागिनींनी संपूर्ण देशात ईतिहास घडवित पहिला दारू दुकानमुक्त तालुका करण्यात यश मिळविले.असा नावलौकिक प्राप्त होवून आता १५ वर्षे पूर्ण झाली. ही जरी आनंदाची बाब असली तरीही  गावागावातील मूठभर अवैध दारू विक्रेत्यांमुळे त्यांना मिळत असलेल्या अनेक खात्यांच्या व गावटग्यांच्या पाठबळामुळे दारूबंदी मोडीत काढण्याचे काम होताना दिसत आहे.अवैध  बंद  होत…

Read More

भैय्यासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्था जीवापाड जपणार  – सौरभ  शिंदे

कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीने प्रतापगड कारखाना परिसर पुन्हा बहारला. सूर्यकांत जोशी  कुडाळ – कै. लालसिंगराव  शिंदे  काका व भैय्यासाहेब यांनी लोकहितासाठी  सहकारी  संस्था निर्माण केल्या. या संस्था  चांगल्या  चालण्यासाठी  स्वतः चा  प्राण पणाला लावून प्रामाणिक पणे सांभाळल्या. या संस्था म्हणजे काका व भैय्यासाहेब यांचा  आत्मा असून या संस्था मध्येच  आपण  काका व भैय्यासाहेब यांना पहात  आहे.…

Read More

कै. लालसिंगराव शिंदे  सह. पतसंस्थेच्या  चेअरमन पदी  अंकिता शिंदे व्हा. चेअरमन पदी  रमेश  फरांदे  पाटील

सूर्यकांत जोशी  कुडाळ – जावली  तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या कै. लालसिंगराव बापूंसो. शिंदे  सहकारी  पतसंस्थेच्या  चेअरमन पदी  सौ. अंकिता सौरभ  शिंदे यांची  व व्हाईस चेअरमन पदी  रमेश  दत्तात्रय फरांदे  पाटील यांची  बिनविरोध निवड  करण्यात आली.                पतसंस्थेची  पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली होती. त्यानंतर आज चेअरमन व व्हा. चेअरमन निवडी  साठी  संचालक मंडळाची  विशेष सभा  बोलावण्यात…

Read More

कै. लालसिंगराव  शिंदे  पतसंस्थेची  पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

: सूर्यकांत जोशी  कुडाळ -जावली  तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या कुडाळ  येथील कै. लालसिंगराव  बापूंसो . शिंदे  सहकारी पतसंस्थेचा सन  2023-24 ते 2028-29 या पाच  वर्षासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. या  निवडणुकीत संचालक मंडळाच्या तेरा जागांसाठी तेराच अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघार  घेण्याचा गुरुवारी अखेरचा  दिवस  होता. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक…

Read More

अजिंक्य -प्रतापगड कारखाना ऊस तोडणी – वाहतुक यंत्रणा कराराचा शुभारंभ

आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले  यांच्या नेतृत्वाखाली आगामी ऊस गळीत  हंगाम यशस्वी होईल – सौरभ  शिंदे  सूर्यकांत जोशी कुडाळ  – अजिंक्य – प्रतापगड साखर उद्योग समुहाच्या वतीने प्रतापगड कारखान्याच्या  2023-24 या गळित हंगामासाठी कारखान्याकडे नोंदविलेल्या संपुर्ण ऊसाची तोडणी व वाहतुक  वेळेत होण्याच्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतुकीचे करार करण्याचा शुभारंभ प्रतापगड साखर  कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे व…

Read More