कुडाळ येथे कडकडीत बंद September 4, 2023/Suryakant Joshi बातमी शेयर करा :-जालना येथे मराठा समाजाच्या निरापराधी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या कुडाळ व करहर बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्प्फूर्तीने दुकाने बंद ठेवली होती Views 84बातमी शेयर करा :- [the_ad id="4264"]