Skip to content

जावलीत आणखी एकाचा कोरोना पाँसिटीव्ह अहवाल

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ -रात्री उशिरा आलेल्या अहवाला नुसार जावली तालुक्यातील केडंबे येथील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पाँसिटीव्ह आला आहे. त्यामुळे केडंबे गावाचाही बाधित गावात नव्याने समावेश झाला आहे।.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!