Skip to content

कुडाळ बाजारपेठेतील गर्दी देतेय कोरोनाला वर्दी

IMG_20200420_105226
बातमी शेयर करा :-

कुडाळ बाजारपेठेतील गर्दी देतेय कोरोनाला वर्दी ?

कुडाळच्या बाजारपेठेतील गर्दी

कुडाळ – जावली तालुक्यातील कुडाळची बाजारपेठ मोठी आहे. परिसरातील अनेक गावांतील ग्राहकांची गर्दी बाजारात होत आहे. सकाळी 11 वाजे पर्यंत तर बाजारपेठेला यात्रेचे स्वरूप आलेले असते.या गर्दी्वर सध्या कोणाचेही नियंत्रण दिसून येत नाही. अनेक जण मास्क न वापरता मोकाट फिरत आहेत. तर सोशर डिस्टेन्सींगचा याठिकाणी पूर्ण फज्जाच उडाला आहे. एकूणच कुडाळ बाजारपेठेतील गर्दी कोरोनाला वर्दीतर देत नाही ना ? अशी भिती कुडाळ ग्रामस्थांमधुन व्यक्त होत आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!