जावलीत रविवारी आणखी एका रुग्णाची भर ,82/7
June 22, 2020/

जावली तालुका कोरोना ८२/७
जावलीत रविवारी आणखी एका रुग्णाची भर
कुडाळ – जावली तालुक्यात रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात आणखी एका कोरोना पाँसिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे. गांजे येथील पूर्वीच्या रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील (हाय रिस्क) २४ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला आहे.तालुक्यातील कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण संख्या ८२ वर पोहचली आहे. आता पर्यंत सात जणांचा कोरोना मुळे बळी गेला आहे.
[the_ad id="4264"]