Skip to content

जावलीत आणखी एक गाव कोरोनाच्या चक्रव्यूहात

बातमी शेयर करा :-

जावलीत आणखी एक गाव कोरोनाच्या चक्रव्यूहात 

सूर्यकांत जोशी कुडाळ – गेल्या दोन दिवसात जावली तालुक्यात उसंत घेतलेल्या कोरोनाने आज रामवाडी गावात प्रवेश केला. या गावातील ५८ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला आहे.अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली. एकूण  ८५,बळी ८,अँक्टिव्ह ८.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!