Skip to content

आ.शिवेंद्रसिंहराजेंच्या भावी राजकीय संकल्प सिद्धीसाठी कुडाळ येथे रविवारी लघुरुद्र महायज्ञाचे आयोजन

बातमी शेयर करा :-



सूर्यकांत जोशी कुडाळ -आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचा विश्वास सातारा व जावली तालुक्यातील जनतेला आहे.या सरकार मध्ये
सातारा-जावली चे लोकप्रिय आमदार श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले_यांना विक्रमी मताधिक्य मिळावे व त्यांची कॅबिनेट मंत्रीपदीवर्णी लागावी या सदभावनेने पवित्र श्रावणमासात कुडाळचे जागृत देवस्थान श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर मंदिरात रविवार दि. 25 ऑगस्ट रोजी ”लघुरूद्र महायज्ञ”
चे आयोजन करण्यात आले आहे
या धार्मिक विधी निमित्त रविवार दि.२५/०८/२०२४ सकाळी ठिक ११.३० वा.
आदरणिय आ.श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते महाआरती होणार आहे तरी सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन *मा.श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समुह , जावली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!