जावलीत कोरोनाने घेतला आठवा बळी , ८४/८
June 25, 2020/

सूर्यकांत जोशी कुडाळ – गेल्या दोन दिवसात जावली तालुक्यात कोरोनाने उसंत घेतल्याने जावलीकरांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. परंतु बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात ओझरे येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारा दरम्यान म्रुत्यु झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोना मुळे तालुक्यात आठवा बळी गेला आहे.
[the_ad id="4264"]