तुम्ही शिवेंद्रसिंह राजेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, त्यांना कोणत्याही परिस्थितीत लाल दिवा मिळवून देणारच :श्री. छ. उदयनराजे भोसले
November 16, 2024/

सूर्यकांत जोशी कुडाळ – तुम्ही आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, त्यांना कोणत्याही परिस्थितीत लाल दिवा मिळवून देणारच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली. सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व महायुतीचे उमेदवार आमदार सविंदर सिंह राजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट जाहीर सभेत खासदार श्री. छ.उदयनराजे भोसले बोलत होते
[the_ad id="4264"]