जावलीत रविवारी २३ डिस्चार्ज एक कोरोना बाधित
August 9, 2020/

कुडाळ येथील एकाचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह;
जावलीत रविवारी २३ डिस्चार्ज
एकूण ४६४ , बळी १५ , डिस्चार्ज ४०६ , अँक्टिव्ह ४३
कुडाळ एकूण १८
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात रविवारी दुदुस्करवाडी येथील तेवीस जण कोरोनावर मात करुन घरी परतले. कुडाळ येथील शनिवारी सात जणांचे स्वाब तपासणी साठी पाठवण्यात आले होते पैकी एका ५७ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. अन्य सहा निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
[the_ad id="4264"]