Skip to content

अवैध दारू विक्रेत्यावर जवळवाडीत मेढा पोलिसांची कारवाई

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – जवळवाडी तालुका जावली येथील जब्बार बबन पठाण वय 52 वर्ष याला देशी संत्रा दारूची विनापरवाना अवैध पद्धतीने विक्री करताना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून 700/- रुपये किमतीच्या देशी दारू मनोरंजन संत्रा असे लेबल असलेल्या प्रत्येकी 70 रुपये किमतीच्या सीलबंद एकूण दहा बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. त्याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) प्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पी.डी माने करत आहेत.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!