सामाजिक
प्रति पंढरपूर करहरनगरी हरी नामाच्या गजराने दुमदुमली :
विठू माऊलीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी सूर्यकांत जोशी कुडाळ- आज आषाढी एकादशी निमित्त प्रतिपंढरपुर करहर ता.जावळी येथील विठूरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम ‘व हरीनामाच्या जयघोशाने संपूर्ण करहर परिसर दुमदुमून गेला होता. सकाळी 7 वाजता आमदार श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते तसेच जावळीचे माजी आमदार शशिकांत शिंदे व माजी शिक्षण सभापती वसंतराव…
Read Moreस्व. श्री. छ. अभयसिंहराजे भोसले जयंती निमित्त सोनगाव येथे तुलसी रामायण सप्ताहाचा शुभारंभ
रामायणातील बंधू प्रेमाचा आदर्श घेणे आवश्यक -ह. भ. प. ढोक. कुडाळ – रामायणात प्रभू रामचंद्रप्रति त्यांचे सावत्र भाऊ असणाऱ्या लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या बंधू प्रेमाचा आदर्श समाजाने घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन ह. भ. प. ढोक महाराज नागपूर कर यांनी केले. स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले (भाऊसाहेब महाराज) यांचे जयंती निमित्त श्री तुलसी रामायण सप्ताहाचा…
Read Moreसांस्कृतिक संवादाची समाजाला गरज : डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे : कवीला जात धर्म असतो. परंतु त्या कवीने आपल्या कवितेमध्ये मांडलेल्या वेदना आणि भावनेला जात धर्म नसतो. आजच्या काळामध्ये लोकांच्या मनामध्ये जाती-धर्माचे विष कालवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी समाजामध्ये सांस्कृतिक संवादाची अतिशय गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस…
Read Moreकुडाळच्या पिंपळबन उपक्रमाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून प्रशंसा
:कुडाळच्या विविध विकास कामाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कुडाळ येथे लोक सहभागातून साकारलेल्या पिंपळबन उपक्रमाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्त कंठाणे प्रशंसा केली. पर्यावरण पूरक असणारा हा उपक्रम राज्यस्तरावर राबवता यावा यासाठी कृती आराखडा बनवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना दिले आहेत.व कुडाळ गावातील विविध विकास कामां…
Read Moreआनेवाडी टोल नाक्यावर स्थानिकांना टोल माफी द्या – स्थानिकांची मागणी
सूर्यकांत जोशी कुडाळ – सातारा जिल्ह्यातील जावली तालुका हद्दीत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर स्थानिक वाहनधारकांना टोल साठी पुन्हा अडवणूक केली जात आहे. मासिक पास काढण्याची सक्ती केली जात आहे. टोलनाका प्रशासनाच्या या अडमुठे धोरणाला तातडीने लगाम घालावा अन्यथा स्थानिक वाहन धारक टोलनाक्यावर तीव्र आंदोलन करतील असे निवेदन परिसरातील ग्रामपंचायत्तीच्या वतीने पोलीस ठाण्याचे अधिकारी रमेश गरजे…
Read Moreकुडाळ मध्ये गणरायांचे अभूतपूर्व उत्साहात स्वागत
सूर्यकांत जोशी कुडाळ -गेले तीन वर्षे कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. परंतु यावर्षी भयमुक्त वातावरणात अभूतपूर्व उत्साहात घरगुती गणपती बाप्पा बरोबरच सार्वजनिक मंडळानी सुद्धा अभूतपूर्व उत्साहात गणरायांचे स्वागत केले. सकाळी घरगुती गणपतीची स्थापना करण्यात आली. दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणरायांच्या मिरवाणुकीच्या तयारीत असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या मिरवणूका निघण्यास उशीर झाला.…
Read Moreजावली तालुक्यात हर घर तिरंगा फडकणार -आ. शिवेंद्रसिंहराजे
सूर्यकांत जोशी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते भाजपा जावली कडून तिरंगा ध्वजाचे वाटप.मेढा तालुका जावली येथे भारतीय जनता पार्टी यांचे वतीने कार्यसम्राट आमादार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजाचे मोफत वाटप करण्यात आले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे संकल्पनेतून संपूर्ण जावली तालुक्यातील प्रत्येक गावोगावी भाजपा बुथअध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख व पदाधिकाऱ्यांचे मार्फत…
Read Moreहुतात्म्यांच्या आदर्शाची जपणूक करुयात.. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
मेढा चौकातील पुनर्स्थापित स्मारकाचे काम पूर्णत्वास गेल्यावरच उद्घाटन : आ. शिवेंद्रसिहंराजे सातारा दि.प्रतिनिधीमोहन जगतापयांजकडुन जावाळीच्या ऐतिहासिक परंपरेला छत्रपतींच्या पावन भूमित देशासाठी लढवय्यांनी दिलेली प्रेरणा व त्यांनी केलेल्या कामगिरीची आम्ही दखल घेत असून आदर्श जावळीच्या लोकांनी सैनिकी परंपरेतील काम नव्या पिढीला दिशा व आदर्श देण्याचे काम या सैनिकांमुळे घडत असल्याचे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.प्रती…
Read Moreकुडाळची श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर यात्रा उत्साहात संपन्न
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील. कुडाळ येथील श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर यात्रा उत्साहात संपन्न झाली. हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर यांच्या नावानं चांगभले च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. बुधवारी पहाटेपासूनच भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे श्रीना दंडस्थान, लोटांगण, पुरणपोळीचा नैवेद्य भाविकांनी अर्पण केला. सायंकाळी पाच वाजता देवाच्या मानाच्या शासन…
Read More