अलीमको कंपनीचे उपक्रम दिव्यांगाना दिलासा देणारे :आ. शिवेंद्रसिंह राजें

कुडाळ – समाजात वावरताना दिव्यागांना सहाय्यभूत ठरणाऱ्या विविध साधनांचा गरजेनुसार उपयोग व्हावा यासाठी अलिमको संस्थेने राबविलेले उपक्रम कौतुकास्पद असून याचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी घ्यावा . असे आवाहन करून अशा प्रकारचे शिबिराचे आयोजन संस्थेने पुन्हा करण्याची अपेक्षा आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण…

Read More

नटराज फेस्टीवल च्या माध्यमातून जावलीकरांसाठी मनोरंजनाचा खजिना – गणेश जयंती निमित्त आयोजन

कुडाळ ता. 9 – गेल्या 46 वर्षांपासून कुडाळनगरीसह पंचक्रोषीतील भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून ख्याती असलेल्या व धार्मिकतेला सामाजिक बांधिलकीची जोड देत कार्यरत राहिलेल्या मानाचा महागणपती नटराज युवक मंडळाने यावर्षी श्री गणेश जयंतीउत्सवानिमित्त नटराज फेस्टीवल 2024 च्या संकल्पनेतून सलग तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन केले आहे. कुडाळ नगरीत दरवर्षी होत असलेल्या या स्तुत्य उपक्रमातून स्थानिक कलाकारांच्या…

Read More

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नातून कुडाळ प्राथमिक शाळा बांधकामासाठी 1 कोटी 40 लाखांचा निधी – सौरभ शिंदे 

कुडाळ प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीच्या पाडकामाची पाहणी करताना सौरभ शिंदे व ग्रामस्थ सूर्यकांत जोशी कुडाळ – सातारा जिल्हा परीषद प्राथमिक केंद्र शाळाकुडाळच्या इमारत बांधकामासाठी तब्बल एक कोटी चाळीस लाखांचा भरघोस निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा वार्षिक नियोजन मधून हा निधी शाळेला मिळण्यासाठी आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांनी पाठपुरावा केला होता अशी माहिती प्रतापगड सहकारी साखर…

Read More

प्रतापगड कारखाना ऊस दराबाबत घेतला धाडसी निर्णय :शेतकऱ्यांकडून निर्णयाचे स्वागत

कुडाळ – जावली तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्यात गाळपासाठी येणान्या ऊसाला प्रति टन तीन हजार रुपयांचा दर देण्याचा धाडसी निर्णय आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांनी घेतला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी दिली.             जावली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांचे हीत पाहून आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांनी अजिंक्य तारा कारखान्याच्या माध्यमातून भागीदारी तत्वावर प्रतापगड…

Read More

कै.लालसिंगराव शिंदे पतसंस्थेची प्रगतीच्या दिशेने घोडदौड कायम : सौरभ शिंदे

जावली  तालुक्यातील सर्वासामान्य जनतेला अडीअडचणीच्या प्रसंगी भक्कम आर्थिक आधार देण्याचे काम कैलासिंगराव शिंदे पतसंस्थेच्या माध्यमातून गेली 35 वर्ष अव्याहातपणे सुरू आहे. अर्थकारण करत असतानाच विविध सामाजिक उपक्रमही राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. सभासदांचा अतूट विश्वास, संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार व कामगारांनी दिलेल्या अनमोल योगदानामुळे पतसंस्थेचे प्रगतीच्या दिशेने घोडदौड  कायम सुरू आहे असे प्रतिपादन प्रतापगड सहकारी …

Read More

जावली तालुक्यातील म्हसवेच्या गणेशोत्सव मंडळांचा विधायक उपक्रम : गावाला देणार सी सी टीव्हीचे सुरक्षा कवच

सूर्यकांत जोशी  कुडाळ – वडाचे  म्हसवे ता. जावली येथील गणेशोत्सव मंडळानी  उत्सवात अनावश्यक खर्चाला  फाटा देऊन गावात सी सी टीव्ही यंत्रणा बसावण्याचा निर्णय घेतला  आहे. गणेशोत्सव मंडळाच्या  माध्यमातून गावाला सुरक्षा कवच  देणाऱ्या या विधायक उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.               आशिया  खंडातील  सर्वात मोठ्या वटवृक्षासाठी  जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे हे गाव सुप्रसिद्ध आहे. या गावात वैवीध्य…

Read More

कुडाळ प्राथमिक शाळा जावली तालुक्याचा शैक्षणिक दिपस्तंभ- सौरभ शिंदे बाबा

कुडाळ – जावली  तालुक्यातील कुडाळची प्राथमिक  शाळा  ही सर्वाधिक पटसंख्या असणारी  केंद्र शाळा  आहे. त्यामुळे या शाळेतील उपक्रम  आणि शैक्षणिक दर्जा हा तालुक्यातील अन्य शाळांसाठी दीपस्तंभ आहे. या शाळेतील विद्यार्थांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत  यश  संपादन करून शाळेचा  व गावाचा लौकिक  वाढवला आहे. त्यामुळे या शाळेचे शिक्षक व विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत असे प्रतिपादन प्रतापगड सहकारी…

Read More

कुडाळ येथे गुरुवारी मोफत अस्थी रोग तपासणी शिबीर

 संचेती हॉस्पटल पुणे चे तज्ज्ञ डॉक्टर्स तपासणी करणार कुडाळ – कर्तव्य सोशल ग्रुप सातारा व प्रतापगड सहकारी साखर कारखाना चेअरमन सौरभ शिंदे  बाबा मित्र परिवार यांच्या माध्यमातून व सुप्रसिद्ध संचेती  हॉस्पिटल पुणे यांच्या सहयोगाने  गुरुवारी प्राथमिक  आरोग्य केंद्र कुडाळ येथे  मोफत  आरोग्य तपासणी  शिबिराचे  आयोजन करण्यात आले आहे.          कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सौ. वेदांतीका राजें…

Read More

कुडाळ येथे कडकडीत बंद

जालना येथे मराठा समाजाच्या निरापराधी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या कुडाळ व करहर बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्प्फूर्तीने दुकाने बंद ठेवली होती Views 84

Read More

..तर सरकार  मान्य दारू दुकाने सुरु करा : कुडाळ येथील बैठकीत मागणी

सूर्यकांत जोशी  कुडाळ –                   दारूच्या व्यसनामुळे सर्वसामान्य जनतेचे उध्वस्त होणारे संसार  वाचावेत  या उदात्त हेतूने जावली तालुक्यातील सर्व सरकार  मान्य दारू दुकाने बंद  करण्यात आली. यासाठी तालुक्यातील महिला,व्यसनमुक्ती युवक  संघ व सामाजिक संघटनानी पुढाकार घेतला  होता. परंतु  काही दिवसांतच तालुक्यातील गावागावात अगदी गल्ली बोळात अवैध पणे दारू विक्री सुरु झाली. सध्या तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात…

Read More