नुकत्याच हाती आलेल्या व्रत्ता नुसार जावलीत तेरा जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कोरोनाचा हाँटस्पाँट असणाऱ्या पुनवडी सह अन्य संशयितांचे स्वाब पुणे येथे लँबला पाठवण्यात आले आहेत. परंतु त्याचा अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त झालेला नाही. आत्ताच हाती आलेल्या बातमी नुसार तालुक्यात आज तेरा कोरोना पाँझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी दिली आहे.यामध्ये रायगांव दहा, मोरघर एक व मेढा दोन अशी आहे. रायगांव मध्ये आढळलेल्या मध्ये काही जण सातारा येथील आहेत.